पान २ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान २
पान २

पान २

sakal_logo
By

रिंगरोडवरील अपघातात दोघे जखमी
कंदलगाव ः आर.के.नगर रिंगरोडवर रात्री ८ च्या सुमारास युनोव्हा मोटार व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी झालेत.आर के नगर ते मोरेवाडी रस्त्यावर सोमवारी रात्री हा अपघात झाला. माहितीनुसार मोरेवाडीहून आर. के. नगरकडे चारचाकी गाडी येत होती. आर.के. नगर चौकाच्या जवळ खड्डे पडले आहेत. या खड्डयामुळे मोटार चालकाने गाडीचा वेग कमी केला. यावेळी मागून येणाऱ्या मोटरसायकल स्वारास वेग नियंत्रित न झाल्याने त्याची धडक चारचाकीला मागून बसली. यात मोटरसायकलवरील दोघेगंभीर जखमी झाली असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात चारचाकी आणि दुचाकी मोटरसायकलचे नुकसान झाले आहे

Web Title: Todays Latest Marathi News Kgo22b01839 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..