Fri, Jan 27, 2023

फोटो ओळ..कंदलगाव.वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन जेवन वाटप करताना तुषार कांबळे सोबत मित्रमंडळी.
फोटो ओळ..कंदलगाव.वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन जेवन वाटप करताना तुषार कांबळे सोबत मित्रमंडळी.
Published on : 18 October 2022, 1:53 am
03651
कंदलगाव ः जेवण वाटप करताना तुषार कांबळेंसोबत मित्रमंडळी.
वाढदिनी गरजूंना जेवण
कंदलगाव : कणेरी (ता. करवीर) येथील तुषार कांबळे केआयटीचा विद्यार्थी असून तो इलेक्ट्रीकल्सच्या शेवटच्या वर्गात शिकतो. तो वेगवेगळे उपक्रम करून मित्रांसोबत वाढदिवस करतो. यंदाही वाढदिनाच्या इतर खर्चाला फाटा देऊन यल्लमा मंदिर परिसरात गरजूंना जेवण वाटप केले. यावेळी शीतल लडगीरे, साक्षी शिंदे, राजनंदिनी पाटील, कोमल कांबळे, कुणाल काकनाळे, ऋषीकेश भाटले उपस्थित होते.