इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठचे प्रवेश सुरू

इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठचे प्रवेश सुरू

इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठचे प्रवेश सुरू
कोल्हापूर : इंदिरा गांधी मुफ्त विद्यापीठात पदविका, पदवी व एम बी ए, पदवीत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश देणे सुरू आहे. या विद्यापीठाद्वारे एकूण २३४ अभ्यासक्रम चालविले जातात. सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश घेणेची मुदत २८ फेब्रुवारी २०२३ आहे. अभ्यासक्रमाची माहिती इंदिरा गांधी मुक्त विद्यापिठ शिवाजी विद्यापीठ रोड सायबर कोल्हापूर येथे उपलब्ध आहे. अनुसूचीत जाती व जमाती याना प्रमाणपत्र, पदविका व पदवी या विद्यार्थ्यांना निशुल्क प्रवेश आहे. विदयार्थ्यांनी विद्यापीठच्या वेबसाईटवर अर्ज करावेत, असे आवाहन वरिष्ठ विभागीय संचालक डॉ. डी. आर. शर्मा यांनी दिली. अधिक माहितीसाठी इग्नू स्टडी सेंटर शिवाजी विद्यापीठ रोड, सायबर कोल्हापूर येथे संपर्क करावा, असेही आवाहन केंद्र संयोजक डॉ. चंदकांत दळवी यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com