Wed, October 4, 2023

कंदलगाव ..कोल्हापूर जिल्हा विश्वकर्मा पांचाळ सुतार समाजाचा वधू वर मेळावा
कंदलगाव ..कोल्हापूर जिल्हा विश्वकर्मा पांचाळ सुतार समाजाचा वधू वर मेळावा
Published on : 11 May 2023, 6:49 am
पांचाळ सुतार समाजाचा वधू वर मेळावा
कंदलगाव, ता. ११ ः दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराज मेमोरियल ट्रस्ट येथे रविवारी (ता. १४) सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत पांचाळ सुतार समाजाचा वधू वर मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यासाठी स्वागत तोडकर, सुनील सुतार, वैद्य पंडित डॉ. गुंडोपंत सुतार यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. जिल्ह्यातील सर्व पांचाळ सुतार बांधवांनी व वधू-वरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष चंद्रकांत कांडेकरी यांनी पत्रकाद्वारे केले आहे.