शिक्षकांसाठी वैद्यकीय कँशलेश सुविधा सुरू करणार -आमदार प्रा. जयंत आसगावकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकांसाठी वैद्यकीय कँशलेश सुविधा सुरू करणार -आमदार प्रा. जयंत आसगावकर
शिक्षकांसाठी वैद्यकीय कँशलेश सुविधा सुरू करणार -आमदार प्रा. जयंत आसगावकर

शिक्षकांसाठी वैद्यकीय कँशलेश सुविधा सुरू करणार -आमदार प्रा. जयंत आसगावकर

sakal_logo
By

KHO22B02007
पेठवडगाव ः येथे शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर यांचा सत्कार करताना अभिजित गायकवाड, प्राचार्य प्रदीप पाटील,किरण कोळी,मनिषा पोळ आदी.

शिक्षकांना कॅशलेस सुविधा देणार ः आसगावकर
खोची : राज्यातील सर्व शिक्षकांच्यासाठी वैद्यकीय बिलाच्या अनुषंगाने कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक चर्चा सुरू असून लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.त्याचबरोबर कोजिमाशि शिक्षक पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मत पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी ''सकाळ''शी बोलताना व्यक्त केले. शिक्षकांनी आपले प्रश्न निवेदनाद्वारे देऊन त्याचा पाठपुरावा करण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.यावेळी शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळाचे कार्यवाह अभिजित गायकवाड,प्राचार्य प्रदीप पाटील,उपप्राचार्य किरण कोळी,मनीषा पोळ,पी.बी.पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kho22b02052 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top