महावीर संस्थेच्या अध्यक्षपदी देसाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावीर संस्थेच्या अध्यक्षपदी देसाई
महावीर संस्थेच्या अध्यक्षपदी देसाई

महावीर संस्थेच्या अध्यक्षपदी देसाई

sakal_logo
By

02023
02022
----------
महावीर संस्थेच्या अध्यक्षपदी देसाई
खोची : भेंडवडे येथील महावीर सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी विनोद देसाई, उपाध्यक्षपदी जयसिंगराव निकम यांची बिनविरोध निवड झाली. निवडीसाठी विशेष बैठकीचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी निबंधक कार्यालयातील एस. पी. नाईक होते. सहायक म्हणून संस्था सचिव अशोक पाटील यांनी काम केले. बैठकीस संचालक डॉ. संजय देसाई, किरण देसाई, अशोक पाटील, सुहास देसाई, अण्णासाहेब पाटील, अप्पासाहेब पाटील, काकासाहेब चव्हाण, जयकुमार कोळी, राजाराम कांबळे, प्रभावती कुंभार, हौसाबाई भिसे उपस्थित होते. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा अण्णासाहेब कोळी, जिनपाल देसाई, अण्णासाहेब पाटील यांच्याहस्ते सत्कार झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Kho22b02059 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top