स्वसंरक्षणासाठी कायद्याचा उपयोग करावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वसंरक्षणासाठी कायद्याचा उपयोग करावा
स्वसंरक्षणासाठी कायद्याचा उपयोग करावा

स्वसंरक्षणासाठी कायद्याचा उपयोग करावा

sakal_logo
By

कायदेविषयक
मार्गदर्शन शिबिर
खोची, ता. १६ ः कायद्याचा वापर संरक्षणासाठी करून महिलांनी हक्क व अधिकाराबाबत जागरूक राहावे, नागरिकांनी स्वसंरक्षणासाठी कायद्याचा उपयोग ढाल म्हणून करावा, असे प्रतिपादन विधी सेवा समितीचे अध्यक्ष, पेठवडगाव तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एल. एम. पठाण यांनी केले. विधी सेवा समितीतर्फे भेंडवडेतकायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. सहदिवाणी न्यायाधीश एस. डी. सोनावणे, वडगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲड. ए. डी. तांदळे, उपाध्यक्ष ॲड. उमेश पाटील, विधिज्ञ एम. बी. पाटील, ॲड. यू. ए. महाजन, ॲड. ए. एस. मिसाळ, ॲड. पी. एस. यादव, ॲड. अक्षय महाडिक, सरपंच काकासाहेब चव्हाण, ग्रामविकास अधिकारी देवकाते आदी उपस्थित होते. ॲड. मनीषा महाडिक-भोसले, ॲड. एन. आर. राजेभोसले, ॲड. एम. बी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. ॲड. एस. बी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. ए. डी. तांदळे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kho22b02148 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..