पाटील समुहातर्फे लाभांश वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाटील समुहातर्फे लाभांश वाटप
पाटील समुहातर्फे लाभांश वाटप

पाटील समुहातर्फे लाभांश वाटप

sakal_logo
By

पाटील समूहातर्फे लाभांश वाटप
खोची : येथील ए. बी. पाटील सहकार समूहातील खोची विकास सेवा संस्था व गुरुदेव पतसंस्थेचा लाभांश वाटपाचा प्रारंभ केला. संस्थेचे माजी सभापती महावीर मडके यांच्याहस्ते प्रारंभ केला. वसंतराव गुरव, खोची विकास संस्थेचे उपसभापती सयाजी पाटील, गुरुदेव पतसंस्थेचे अध्यक्ष कुमार पाटील, भैरवनाथ दूध संस्थेचे उपाध्यक्ष महेश पाटील, संभाजी पाटील, विरोचन शिंदे आदी उपस्थित होते. खोची विकास सेवा संस्थेतर्फे सभासदांना पाच लाख बावन्न हजार रुपयांचा लाभांश वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती सचिव नामदेव जाधव यांनी दिली.