Wed, Feb 8, 2023

अक्षय भोसले यांना पीएचडी
अक्षय भोसले यांना पीएचडी
Published on : 14 December 2022, 3:16 am
01679
अक्षय भोसले यांना पीएचडी
कळंबा ः संजय घोडावत विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे सहाय्यक प्राध्यापक अक्षय भोसले यांना शिवाजी विद्यापीठाकडून पीएचडी जाहीर केली आहे. भोसले यांनी ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन मध्ये व्हिजुअल क्रिप्टोग्राफी स्कीम विथ मल्टिपल सिक्रेट शेअरिंग कॅपिटलिस्ट अँड इम्प्रुड कॉन्ट्रास्ट ऑफ रिकव्हर्ड सिक्रेट इमेज फॉर ऑथेंकेशन सिस्टीम्स’ विषयातील शोधनिबंध सादर केला होता.