केखलेच्या (ता.पन्हाळा) बलभिम विकास संस्थेत सत्तारूढ के.आर. पाटील पॅनेलची बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केखलेच्या (ता.पन्हाळा) बलभिम विकास संस्थेत सत्तारूढ  के.आर. पाटील पॅनेलची बाजी
केखलेच्या (ता.पन्हाळा) बलभिम विकास संस्थेत सत्तारूढ के.आर. पाटील पॅनेलची बाजी

केखलेच्या (ता.पन्हाळा) बलभिम विकास संस्थेत सत्तारूढ के.आर. पाटील पॅनेलची बाजी

sakal_logo
By

केखलेतील बलभिम (विकास) संस्थेत
सत्तारूढ पॅनेलचे वर्चस्व
कोडोली ता.४ : पन्हाळा तालुक्यात सर्वाधिक मोठ्या व्यवहाराचे म्हणून गणल्या गेलेल्या केखले (ता. पन्हाळा) येथील श्री बलभिम (विकास) सेवा संस्थेच्या निवडनूकीत सत्तारूढ चेअरमन के. आर.पाटील यांच्या सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे सत्तारुढ पॅनेलला दोन बिनविरोध व १५ जागा जिंकून एकून १७ जागांवरती निर्विवाद वर्चस्व मिळाले
विजयी उमेदवार असे : सर्वसाधारण गट : युवराज तुकाराम मोरे मिळालेले मत ( ३६१ ), प्रमोद बाबूराव पाटील ( ३५९ ), श्रीधर सर्जेराव पाटील ( ३४२ ) माणिक संभाजी पाटील ( ३३८ ) कृष्णा रामचंद्र पाटील ( ३३६ ) संजय शामराव माने ( ३३६ ) धनाजी तुकाराम पाटील ( ३३५ ) संभाजी राजाराम निकम ( ३२५ ) निवास यशवंत पाटील ( ३२४ ) महादेव दत्तू मगदूम ( ३१९ ) विजय गणपती पाटील ( ३१६ ) ईश्वरा रामा जामदार ( ३०२ ), महिला राखीव गट : सुनिता कृष्णात पाटील ( ३४o ) शुभांगी जगन्‍नाथ पाटील ( ३३४ ), इतर मागासवर्गीय गट : नंदकिशोर सदाशिव कुंभार ( ३५६) , बिनविरोध : उत्तम शिवाजी शिंदे, संभाजी रंगराव नाईक हे होत. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नारायण अंबादास परजने यांनी काम पाहिले मतदान प्रक्रिया शांततेत होणेकरिता कोडोली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kli22b01644 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top