केखलेच्या (ता.पन्हाळा) बलभिम विकास संस्थेत सत्तारूढ के.आर. पाटील पॅनेलची बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केखलेच्या (ता.पन्हाळा) बलभिम विकास संस्थेत सत्तारूढ  के.आर. पाटील पॅनेलची बाजी
केखलेच्या (ता.पन्हाळा) बलभिम विकास संस्थेत सत्तारूढ के.आर. पाटील पॅनेलची बाजी

केखलेच्या (ता.पन्हाळा) बलभिम विकास संस्थेत सत्तारूढ के.आर. पाटील पॅनेलची बाजी

sakal_logo
By

बलभिम संस्थेत सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व
कोडोली : केखले (ता. पन्हाळा) येथील श्री बलभिम (विकास) सेवा संस्थेच्या निवडनूकीत सत्तारूढ चेअरमन के. आर.पाटील यांच्या सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे सत्तारुढ पॅनेलला दोन बिनविरोध व १५ जागा जिंकून एकून १७ जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळाले
विजयी उमेदवार असे : सर्वसाधारण गट : युवराज तुकाराम मोरे, प्रमोद बाबूराव पाटील, श्रीधर सर्जेराव पाटील, माणिक संभाजी पाटील, कृष्णा रामचंद्र पाटील, संजय शामराव माने, धनाजी तुकाराम पाटील, संभाजी राजाराम निकम, निवास यशवंत पाटील, महादेव दत्तू मगदूम, विजय गणपती पाटील, ईश्वरा रामा जामदार, महिला राखीव गट : सुनिता कृष्णात पाटील, शुभांगी जगन्‍नाथ पाटील, इतर मागासवर्गीय गट : नंदकिशोर सदाशिव कुंभार, बिनविरोध : उत्तम शिवाजी शिंदे, संभाजी रंगराव नाईक. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नारायण अंबादास परजने यांनी काम पाहिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kli22b01644 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top