कोडोलीतील काखे फाट्याचे दुहेरी पार्किग हटवा : शिराळा आगारप्रमुखांचे ग्रामपंचायतला पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोडोलीतील काखे फाट्याचे दुहेरी पार्किग हटवा : शिराळा आगारप्रमुखांचे ग्रामपंचायतला पत्र
कोडोलीतील काखे फाट्याचे दुहेरी पार्किग हटवा : शिराळा आगारप्रमुखांचे ग्रामपंचायतला पत्र

कोडोलीतील काखे फाट्याचे दुहेरी पार्किग हटवा : शिराळा आगारप्रमुखांचे ग्रामपंचायतला पत्र

sakal_logo
By

पार्किंग हटविण्याचे
शिराळा आगारप्रमुखांचे
ग्रामपंचायतीला निवेदन

कोडोली ता.१ : येथील सर्वोदय चौकाला लागून पशुवैद्यकीय दवाखान्या समोरील काखे फाटा रस्ता खासगी वाहनांचा विनापरवाना पार्किंग अड्डा बनला असून, या ठिकाणी रस्त्यावर होणाऱ्या दुहेरी पार्मिंगमुळे एसटी बस ये जा होण्यास अडथळा निर्माण होत असून हे दुहेरी पार्किंग हटवा असे पत्र कोडोली ग्रामपंचायतीला शिराळा एसटीचे आगारप्रमुख यांनी दिले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kli22b01714 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..