पाच वर्षाच्या बालकावर भटक्या कुत्राने हल्ला करून गंभीर जखमी केले. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाच वर्षाच्या बालकावर भटक्या कुत्राने हल्ला करून गंभीर जखमी केले.
पाच वर्षाच्या बालकावर भटक्या कुत्राने हल्ला करून गंभीर जखमी केले.

पाच वर्षाच्या बालकावर भटक्या कुत्राने हल्ला करून गंभीर जखमी केले.

sakal_logo
By

कोडोलीत दुसऱ्या दिवशी
भटक्या कुत्र्यांचा बालकावर हल्ला

कोडोली, ता. ७ : पाच वर्षांच्या बालकावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केले. भीमाशंकर अशोक नागोळी‌ असे त्याचे नाव आहे. सलग दोन दिवस दोन बालकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे. ग्रामपंचायतीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कोडोली येथील नागोबा मठाजवळ सिमेंट वीट बनवण्याचा कारखान्यात मोलमजुरी करणारे कुटुंब राहते.
त्यातील पाच भीमाशंकर खेळत होता. त्यावेळी सहा-सात कुत्र्यांची झुंड तेथे आली. त्यापैकी एका कुत्र्याने भीमाशंकरवर हल्ला केला. त्यावेळी तेथे असलेल्या नागरिकांनी त्याची कुत्र्यांपासून त्याची सुटका केली. यात तो जखमी झाला होता. घरच्यांनी व नागरिकांनी त्याला कोडोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
सलग दोन दिवस दोन मुलांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kli22b01723 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..