कोडोली येथील बलात्कार प्रकरणी तोतया पत्रकारास चार दिवस पोलीस कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोडोली येथील बलात्कार प्रकरणी तोतया पत्रकारास चार दिवस पोलीस कोठडी
कोडोली येथील बलात्कार प्रकरणी तोतया पत्रकारास चार दिवस पोलीस कोठडी

कोडोली येथील बलात्कार प्रकरणी तोतया पत्रकारास चार दिवस पोलीस कोठडी

sakal_logo
By

02301
अमोल महापुरे

महिलेवर अत्याचारप्रकरणी
एकास चार दिवस कोठडी
कोडोली : पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थीचा बहाणा करीत विवाहित महिलेस खोटे आमिष दाखवून धमकी देत जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी कोडोली पोलिसांनी अटक केलेल्या अमोल विनायक महापुरे (वय ३६) (रा. महापुरे गल्ली, कोडोली) यास चार दिवस पोलिस कोठडी देण्यात आली. येथील साखरवाडीतील महिलेचे पतीबरोबरचे भांडण मिटवतो, असे म्हणून पीडित महिलेशी जवळीक साधली. तुझ्या मुलीचा सांभाळ करतो, पतीला घटस्फोट दे व असे सांगून धमकावत वारंवार पीडितेशी शारीरिक संबंध ठेवले. याप्रकरणी कोडोली पोलिसांनी अमोलला पन्हाळा न्यायालयात उभे केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी दिली.