रस्तेप्रश्‍नी कोडोली ग्रामपंचायतीस राष्ट्रवादीचे निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्तेप्रश्‍नी कोडोली ग्रामपंचायतीस
राष्ट्रवादीचे निवेदन
रस्तेप्रश्‍नी कोडोली ग्रामपंचायतीस राष्ट्रवादीचे निवेदन

रस्तेप्रश्‍नी कोडोली ग्रामपंचायतीस राष्ट्रवादीचे निवेदन

sakal_logo
By

रस्तेप्रश्‍नी कोडोली ग्रामपंचायतीस
राष्ट्रवादीचे निवेदन
कोडोली, ता. ३ : येथील खराब झालेले रस्ते दुरुस्त करावे तसेच चांगले असलेले रस्त्यावर स्पीडब्रेक करावेत या मागणीचे निवेदन कोडोली ग्रामपंचायतीस राष्ट्रवादीतर्फे देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, कोडोली मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून प्रवास करणे कसरतीचे झाले असल्याने हे खड्डे भरून रस्त्याचे डांबरीकरण करावे. हे निवेदन ग्रामपंचायत सदस्य मोहन पाटील, बाजीराव केकरे यांनी स्वीकारले. या वेळी कोडोली शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदिक जाधव, विलास पाटील, गणेश रोकडे उपस्थित होते.