कोडोलीत गजानन महाराज प्रकटदिन सोहळा पार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोडोलीत गजानन महाराज प्रकटदिन सोहळा पार
कोडोलीत गजानन महाराज प्रकटदिन सोहळा पार

कोडोलीत गजानन महाराज प्रकटदिन सोहळा पार

sakal_logo
By

02470
कोडोली : सामुदायिक पारायण करताना भक्तगण.
----------------------------------
कोडोलीत गजानन महाराज प्रकट दिन
कोडोली : येथील कोटेश्वर मंदिरात सोमवारी श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा झाला. यावेळी झालेल्या सामुदायिक पारायण सोहळ्यात आबालवृद्धांचा मोठा सहभाग होता. सकाळी ‘श्रीं’ना अभिषेक घालून पूजन झाले. १०-३० ते १२ वेळेत श्री गजानन विजय ग्रंथाचे सामुदायिक पारायण, सकाळी १२ वाजता श्रींची सामुदायिक महाआरती, दुपारी १२-३० वाजता प्रसाद वाटप झाले. पारायण सोहळ्यात पन्नासहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला. राम पाटील, पी. बी. पाटील, मोहन राबाडे आदींनी परिश्रम घेत सोहळा पार पाडला.