Wed, October 4, 2023

हिंदुत्ववादी संघटनेने पुकारलेल्या कोल्हापूर बंदला व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन बंदला पूर्ण पाठिंबा दिला
हिंदुत्ववादी संघटनेने पुकारलेल्या कोल्हापूर बंदला व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन बंदला पूर्ण पाठिंबा दिला
Published on : 7 June 2023, 7:53 am
कोडोलीत बंदला पाठिंबा
कोडोली : हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला येथील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन बंदला पाठिंबा दिला. दुकाने बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोडून सर्व व्यवहार बंद होते.