हिंदुत्ववादी संघटनेने पुकारलेल्या कोल्हापूर बंदला व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन बंदला पूर्ण पाठिंबा दिला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंदुत्ववादी  संघटनेने  पुकारलेल्या कोल्हापूर बंदला व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन बंदला पूर्ण पाठिंबा दिला

sakal_logo
By

कोडोलीत बंदला पाठिंबा

कोडोली : हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला येथील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन बंदला पाठिंबा दिला. दुकाने बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोडून सर्व व्यवहार बंद होते.