शेणगावला आजपासून सोंगी भजन स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेणगावला आजपासून सोंगी भजन स्पर्धा
शेणगावला आजपासून सोंगी भजन स्पर्धा

शेणगावला आजपासून सोंगी भजन स्पर्धा

sakal_logo
By

शेणगावला आजपासून सोंगी भजन स्पर्धा
कोनवडे : एकनाथी भारूड, अभंग, ग्रामीण जीवनातील विविध घटकांच्या जीवनावर आधारित रूपके व गवळणी, संत साहित्य विचारांचे दर्शन घडविणारी शेणगाव (ता. भुदरगड)ची नवरात्रोत्सवातली नऊ रात्रींची सोंगी भजन स्पर्धा सोमवार (ता. २६)पासून सुरू होत आहे. ४ ऑक्टोबरपर्यंत स्पर्धा असल्याचे नवरात्रोत्सव समितीचे कार्याध्यक्ष मानसिंग तोरसे यांनी सांगितले. या वेळी स्पर्धा समितीचे अध्यक्ष राम सुतार, संयोजक रघुनाथ कुंभार, सुनील कोरे, शिवाजी पोवार, ज्ञानदेव आमणगी, बाळासो कडव, सुधीर सुतार, प्रकाश गोजारे, नंदू कडव, सुरेश सुतार, कृष्णात शेलार उपस्थित होते.