कोनवडेत आज (रविवारी) हलगी वादन स्पर्धा. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोनवडेत आज (रविवारी) हलगी वादन स्पर्धा.
कोनवडेत आज (रविवारी) हलगी वादन स्पर्धा.

कोनवडेत आज (रविवारी) हलगी वादन स्पर्धा.

sakal_logo
By

कोनवडेत आज हालगी वादन स्पर्धा
कोनवडे, ता. १ : कोनवडे (ता. भुदरगड) येथील चॅलेंज स्पोर्टस मंडळातर्फे रविवारी (ता. २) रात्री ८ वाजता श्री. यमाई देवी जागरानिमित्त हलगी वादन स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेस अनुक्रम नऊ हजार, पाच हजार, तीन हजार व प्रत्येक शिल्ड अशी बक्षिसे असून ३५० प्रवेश फी आहे. स्पर्धा यमाई मंदिर परिसरात होतील. इच्छूक स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन मंडळातर्फे केले आहे.