निर्भय पथकाद्वारे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निर्भय पथकाद्वारे कार्यक्रम
निर्भय पथकाद्वारे कार्यक्रम

निर्भय पथकाद्वारे कार्यक्रम

sakal_logo
By

देशमुख स्कूलमध्ये जागृती कार्यक्रम
कोल्हापूर : श्री वसंतराव जयवंतराव देशमुख प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये सहायक पोलिस निरीक्षक मेघा पाटील यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये ‘गुड टच, बॅड टच’ यावर प्रात्यक्षिक, व्हिडिओद्वारे मार्गदर्शन केले. शिक्षक भरत पाटील यांनी खो-खो असोसिएशनद्वारे आयोजित राज्यस्तरीय पंच परीक्षेत यश मिळवल्याबद्दल सत्कार केला. संस्थेचे अध्यक्ष वसंतराव देशमुख, सचिव सुनील कुरणे, प्राचार्या रूपा पास्ते, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.