जाहिरात बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाहिरात बातमी
जाहिरात बातमी

जाहिरात बातमी

sakal_logo
By

चंदुकाका सराफमध्ये
सोन्यावर सोनं ‘फ्री''

दसऱ्याच्या मुहूर्तावर मिळवण्याची संधी

कोल्हापूर, ता. ३० ः दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे. ही बाब लक्षात घेता चंदुकाका सराफ अॅन्‍ड सन्सने ग्राहकांना चक्क सोनं लुटण्याची संधी दिली आहे. त्यासाठी नवरात्रीच्‍या काळात चंदुकाका सराफ ॲन्‍ड सन्सने ‘सोन्यावर सोनं फ्री'' ही ऑफर जाहीर केली. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना मंगळवार (ता. ४) पर्यंत चंदुकाका सराफ अॅन्‍ड सन्स यांच्याकडे जाऊन दसऱ्याच्या सोन्याची नोंदणी करावी लागणार आहे. ही खरेदी करणाऱ्यांना खात्रीशीर सोनं मोफत देणार असल्याची माहिती चंदुकाका सराफ ॲन्‍ड सन्सचे संचालक किशोरकुमार शहा यांनी दिली. तसेच या ऑफरचा लाभ घेऊन मुहूर्ताचं सोनं घेण्यासाठी चंदुकाका सराफ ॲन्‍ड सन्समध्ये आवर्जून यावं, असे आवाहन केले आहे. ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना होम डिलिव्हरी फ्री मिळणार आहे. सोन्‍यावर सोनं फ्री ही ऑफर चंदुकाका सराफ ॲन्‍ड सन्‍स च्‍या महाराष्‍ट्र व कर्नाटक येथील सर्व शोरूममध्‍ये उपलब्‍ध आहे. सोन्‍यावर सोनं फ्री या ऑफरचा लाभ घेण्‍यासाठी चंदुकाका सराफ अॅन्‍ड सन्‍स यांच्‍या नियम व अटी बंधनकारक राहतील.