अतिक्रमण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिक्रमण
अतिक्रमण

अतिक्रमण

sakal_logo
By

अतिक्रमणाबाबत निवेदन
कोल्हापूर ः रिलायन्स मॉलच्या मागील बाजूस जयंती नाल्याच्या पुलाशेजारी अतिक्रमण सुरू आहे. त्याबाबत महापालिका प्रशासकांच्या कार्यालयात निवेदन दिले आहे. तिथे अतिक्रमण झाल्यास जबाबदारी आपली राहिल, असे निवेदन अतुल चव्हाण यांनी दिले आहे.