शांतीनिकेतन च्या खेळाडूंची स्टेट चॅम्पिअनशिप साठी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शांतीनिकेतन च्या खेळाडूंची स्टेट चॅम्पिअनशिप साठी निवड
शांतीनिकेतन च्या खेळाडूंची स्टेट चॅम्पिअनशिप साठी निवड

शांतीनिकेतन च्या खेळाडूंची स्टेट चॅम्पिअनशिप साठी निवड

sakal_logo
By

शांतीनिकेतनचे यश
कोल्हापूर, ता.३: सांगोला येथे होणाऱ्या स्टेट चॅम्पियन स्पर्धेसाठी डॉ. डी. वाय. पाटील अॅकॅडमी शांतीनिकेतन स्कूलच्या रिया पटेल हिची मुलींच्या जिल्हा बास्केटबॉल संघासाठी कर्णधारपदी निवड झाली. मुलांच्या संघामध्ये आदित्य उबराणीची निवड झाली. जिल्हा सॉफ्टबॉल संघातून सोलापूर येथे होणाऱ्या स्टेट चॅम्पियन स्पर्धेकरिता मैत्रेयी इंगळी व शालवी देसूरकर यांची निवड झाली. प्रशिक्षक अमित दलाल, यशवंत कुळये यांचे मार्गदर्शन लाभले.