संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

52821
कराटे स्पर्धेत ऊर्दू शाळेचे यश
कोल्हापूर ः केर्ली (ता. करवीर) येथे श्री स्वामी समर्थ सांस्कृतिक हॉलमध्ये झालेल्या शोटोकॉन कराटे स्पर्धेत येथील छत्रपती राजाराम महाराज ऊर्दू-मराठी शाळेने यश मिळवले. हुजेर कुरेशीने मोठ्या गटात तर सबा मुल्लाने लहान गटामध्ये पदके पटकावली. त्यांना मुख्याध्यापक फारूख डबीर, साजिरा तांबोळी, असीम पटेल आदींचे मार्गदर्शन मिळाले.