पी.एच.डी, एम.फिल परीक्षा बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पी.एच.डी, एम.फिल परीक्षा बातमी
पी.एच.डी, एम.फिल परीक्षा बातमी

पी.एच.डी, एम.फिल परीक्षा बातमी

sakal_logo
By

पीएच.डी., एम. फिल.साठी
अर्ज भरण्यास प्रारंभ
कोल्हापूर ः एम. फिल आणि प्री.पीएच. डी.साठी प्रवेश परीक्षा अर्ज भरण्यास आजपासून प्रारंभ झाला. १३ पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यानंतर विलंब शुल्कासह ता. १७, तर अतिविलंब शुल्कासह ता. २० पर्यंत अर्ज भरता येणार आहेत. विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संकेतस्थळावर एक्झाम सेक्शन सर्क्युलर या ठिकाणी हे उपलब्ध आहे. २३ नोव्हेंबरपासून या परीक्षेला सुरवात होणार आहे, अशी माहिती शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी पत्रकाद्वारे दिली.