छाबडा ‘आर्य चाणक्य’चे अध्यक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छाबडा ‘आर्य चाणक्य’चे अध्यक्ष
छाबडा ‘आर्य चाणक्य’चे अध्यक्ष

छाबडा ‘आर्य चाणक्य’चे अध्यक्ष

sakal_logo
By

55104
जवाहर छाबडा, राजेंद्र राशिनकर

छाबडा ‘आर्य चाणक्य’चे अध्यक्ष
इचलकरंजी : येथील श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी जवाहर छाबडा, तर उपाध्यक्षपदी राजेंद्र राशिनकर यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. ही निवड संचालक मंडळाच्या सभेत झाली. अध्यक्षस्थानी उदय भागवत होते. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.