निधन आवश्‍यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन आवश्‍यक
निधन आवश्‍यक

निधन आवश्‍यक

sakal_logo
By

५५१८२
प्रभाकर पोतनीस
कोल्हापूर ः गगनबावडा येथील निवृत्त शिक्षक प्रभाकर रामचंद्र पोतनीस (वय ८४, सध्या रा. दुधाळी परिसर) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. सुहास पोतनीस यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १०) आहे.
.................
५५१८३.
आनंदा पाटील-टेलर
कसबा बावडा ः चौगले गल्लीतील आनंदा श्रीपती पाटील-टेलर (वय ६९) यांचे निधन झाले. राष्ट्रीय अपंग सेनेचे सचिव व जिल्हा दिव्यांग कृती समितीचे ते अध्यक्ष होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १०) आहे.
.............
02458
धनाजी कोराणे
गारगोटी : आकुर्डे (ता. भुदरगड) येथील धनाजी नारायण कोराणे (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १०) आहे.
..................
०१३२५
शिवाजी हुपरे
पोर्ले तर्फे ठाणे : येथील शिवाजी मारुती हुपरे (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.