स्वराज्य संघटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वराज्य संघटना
स्वराज्य संघटना

स्वराज्य संघटना

sakal_logo
By

स्वराज्य संघटनेच्या शाखांचे उद्‌घाटन

कोल्हापूर, ता. ८ : युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या ‘गाव तिथे शाखा...घर तिथे स्वराज्य’ उपक्रमाची सुरुवात जालना जिल्ह्यातून झाली. स्वराज्य संकल्प अभियानांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या वेळी भोकरदन तालुक्यातील पंधरा गावांमध्ये स्वराज्य संघटनेच्या शाखांचे उद् घाटन झाले. संघटनेचे प्रवक्ते करण गायकर, आप्पासाहेब कुढेकर, गंगाधर काळकुटे, पंकज जऱ्हाड, विकास जाधव, शिवा शेजूळ, गोकुळ सपकाळ, उज्ज्वल सोने-पाटील, शिवराज माने यांचे सहकार्य मिळाले.