नागरी सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागरी सत्कार
नागरी सत्कार

नागरी सत्कार

sakal_logo
By

वसंतराव मुळीक यांचा
१५ ला नागरी सत्कार

कोल्हापूर, ता. ८ : अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांचा १५ ऑक्टोबरला नागरी सत्कार होत आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सकाळी साडे दहा वाजता त्यास सुरवात होईल. या वेळी त्यांना चारचाकी गाडी प्रदान करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.