‘करवीरनगर’तर्फे क्रिएटिव्ह रायटिंग कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘करवीरनगर’तर्फे क्रिएटिव्ह रायटिंग कार्यशाळा
‘करवीरनगर’तर्फे क्रिएटिव्ह रायटिंग कार्यशाळा

‘करवीरनगर’तर्फे क्रिएटिव्ह रायटिंग कार्यशाळा

sakal_logo
By

‘करवीरनगर’तर्फे
क्रिएटिव्ह रायटिंग कार्यशाळा
कोल्हापूर : करवीरनगर वाचन मंदिरतर्फे जेष्ठांसाठी क्रिएटिव्ह रायटिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. माधव मिशन प्रायोजक असून प्रज्ञा वझे मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा १५ आणि १६ ऑक्टोबर असे दोन दिवस चालणार असून यामध्ये लेखनाविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. इच्छुकांनी बुधवारपर्यंत (ता. १२) नावनोंदणी करावी, असे आवाहन कार्यवाह डॉ. आशुतोष देशपांडे यांनी केले आहे.