फोटो ओळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो ओळी
फोटो ओळी

फोटो ओळी

sakal_logo
By

ये कौन चित्रकार है...
कधी कधी निसर्गच इतका देखणा भासतो की कोणा चित्रकाराने आपलं सारं कसब पणाला लावून रंगांच्या विविध छटांमधून त्याचं रूप बंदिस्त केल्याचा विभ्रम निर्माण होतो. श्री क्षेत्र जोतिबा परिसराचं जलरंगात रेखाटल्याप्रमाणे भासणारे हे मनोहारी दृश्‍य छायांकित केले आहे ‘सकाळ’चे वाचक चंदूरचे शरद पाटील यांनी.