जाहिरात- चंदूकाका सराफ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाहिरात- चंदूकाका सराफ
जाहिरात- चंदूकाका सराफ

जाहिरात- चंदूकाका सराफ

sakal_logo
By

५५९१६
चंदुकाका सराफतर्फे
स्त्रीशक्तीचा सन्मान
कोल्हापूर ः शुद्ध सोन्यासाठी महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेल्या चंदुकाका सराफ अँड सन्सने महिला आणि दागिन्यांचा अतूट नातेसंबंध दर्शविणारी टीव्ही ॲड रिलीज केली आहे. स्त्री ही शुद्ध सोन्यासारखी आहे आणि म्हणूनच तिने दागिन्यांशी मैत्री करायला हवी, या आशयाची ही जाहिरात आहे. यामध्ये विविध अलंकारांतून स्त्रीला विशेषतः आजच्या आधुनिक युगातील तरुणींना प्रेरणादायी संदेश देण्यात आला आहे. स्त्रीशक्तीला प्रेरणा देणारी आणि त्यांचा सन्मान करणारी ही जाहिरात आहे.