चेअरमनपदी कृष्णा बोहरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चेअरमनपदी कृष्णा बोहरा
चेअरमनपदी कृष्णा बोहरा

चेअरमनपदी कृष्णा बोहरा

sakal_logo
By

55939

चेअरमनपदी कृष्णा बोहरा
इचलकरंजी ः इचलकरंजी शहराची शैक्षणिक मातृसंस्था असणाऱ्या श्री. नारायणराव बाबासाहेब एज्युकेशन सोसायटीच्या नूतन चेअरमनपदी कृष्णा बोहरा यांची निवड केली. संस्थेच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये ही निवड केली. मानद सचिव बाबासाहेब वडिंगे यांनी बोहरा यांचे नाव सुचवले. त्यास लक्ष्मीकांत पटेल यांनी अनुमोदन दिले. प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा, ट्रेझरर राजगोपाल डाळ्या, विश्वस्त लक्ष्मीकांत पटेल, अहमद मुजावर, रामकिशोर तिवारी, महेश बांदवलकर, अशोक जोशी उपस्थित होते. आभार विश्वस्त श्रीकांत चंगेडिया यांनी मानले.