विवरण पत्र आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विवरण पत्र आवाहन
विवरण पत्र आवाहन

विवरण पत्र आवाहन

sakal_logo
By

ई-आर-१ विवरणपत्र
३१ ऑक्टोबरपर्यंत भरण्याचे आवाहन
कोल्हापूर, ता. १२ : सर्व शासकीय, निमशासकीय, केंद्र शासन व राज्य शासन अंगीकृत व खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी त्यांच्या कार्यालयाचे ई-आर-१ विवरणपत्र ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरावे, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.
सप्टेंबर २०२२ ला संपणाऱ्या तिमाहीची ई-आर-१ (त्रैमासिक) सर्व सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मनुष्यबळाची सांख्यिकी माहिती (पुरुष/स्त्री एकूण) संकलित करण्याचे काम सुरू आहे. अधिक माहितीसाठी www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळ पाहावे व कार्यालयीन वेळेत व कार्यालयात संपर्क साधावा.
------------------