२८२ ग्रामपंचायत सदस्यांच्या जागा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२८२ ग्रामपंचायत सदस्यांच्या जागा
२८२ ग्रामपंचायत सदस्यांच्या जागा

२८२ ग्रामपंचायत सदस्यांच्या जागा

sakal_logo
By

२८२ ग्रामपंचायत सदस्यांच्या जागा
तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतीमधे २८२ ग्रामपंचायत सदस्यांच्या जागासाठी ही निवडणुक होत आहे. यामध्ये उतूर, भादवण, कोळींद्रे, बहिरेवाडी, गजरगाव, मडिलगे ही महत्वाची गावे आहेत. या निवडणुकीनंतर महत्वाच्या संस्था व जिल्हा परिषदेची निवडणुक होत असल्याने नेतेमंडळीचे विशेष लक्ष लागले आहे.