यशवंत पतसंस्थेतर्फे लाभांश वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यशवंत पतसंस्थेतर्फे लाभांश वाटप
यशवंत पतसंस्थेतर्फे लाभांश वाटप

यशवंत पतसंस्थेतर्फे लाभांश वाटप

sakal_logo
By

56038
-----------
यशवंत पतसंस्थेतर्फे लाभांश वाटप
कोवाड ः येथील यशवंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत सभासदांना १२ टक्के लाभांश वाटप केले. संस्थेचे अध्यक्ष मारुती बाळेकुंद्री व उपाध्यक्ष विष्णू आडाव यांच्याहस्ते प्रारंभ केला. सचिव सूर्यकांत पाटील यांनी स्वागत केले. सभासदांनी संस्थेच्या कार्यालयात येऊन लाभांश घेऊन जावे, असे आवाहन अध्यक्ष बाळेकुंद्री यांनी केले. शिवाजी पाटील, गोपाळ पाटील, भरमू निर्मळकर, बंडू चिगरे, मायाप्पा कांबळे, शिवाजी नाईक, शीतल कोळुचे, जनाबाई पाटील उपस्थित होत्या.