दिवाळीनिमित्त सिल्क अँण्ड कॉटन एक्स्पो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळीनिमित्त सिल्क अँण्ड कॉटन एक्स्पो
दिवाळीनिमित्त सिल्क अँण्ड कॉटन एक्स्पो

दिवाळीनिमित्त सिल्क अँण्ड कॉटन एक्स्पो

sakal_logo
By

दिवाळीनिमित्त सिल्क अँण्ड कॉटन एक्स्पो
कोल्हापूर, ता. १३ :सिल्क अँण्ड कॉटन एक्स्पोतर्फे भारतातील विविध भागातील सुंदर साड्यांच्या प्रदर्शनाचे आयोजन धैर्यप्रसाद सांस्कृतिक हॉलमध्ये करण्यात आले आहे. यामध्ये कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, राजस्थान या राज्यांतील बनारसी शालुसोबतच सर्व प्रकारच्या फॅन्सी, रेशम, कापूस व मुद्रित साड्या व ड्रेस तसेच ओडिसा व तेलंगणासोबतच फिरोजाबाद येथील चादरी, आभ्रे कव्हर, मोत्यांचे आभुषण, बांगड्या उपलब्ध आहेत. ग्राहकांना ५० टक्क्यांपर्यंत सवलत हे या प्रदर्शनाचे आकर्षण आहे. हे प्रदर्शन रविवार (ता. १६) पर्यंत खुले असणार आहे. प्रदर्शन कोल्हापूरकरांना नक्की आवडेल, असा विश्‍वास प्रदर्शनाचे आयोजक शाबाना बानो यांनी व्यक्त केला.