आजरा ः पोलीस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः पोलीस वृत्त
आजरा ः पोलीस वृत्त

आजरा ः पोलीस वृत्त

sakal_logo
By

मडिलगेतून ३९ हजारांच्या शेळ्या पळवल्या
आजरा ः मडिलगे (ता. आजरा) येथून ३९ हजारांच्या शेळ्या चोरट्यांने पळवल्या. एक शेळी व दोन पालव्‍यांचा समावेश आहे. याबाबत किरण दशरथ येसणे (रा. मडिलगे, ता. आजरा) यांनी आजरा पोलिसात फिर्याद दिली. आज दुपारी एकच्या सुमाराला हा प्रकार घडला. आजरा पोलीसात गुन्हा नोंद झाला. पोलिस हवालदार चेतन घाटगे अधिक तपास करीत आहेत.