व्यापारी पतसंस्थेतर्फे सभासदांना भेटवस्तू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्यापारी पतसंस्थेतर्फे सभासदांना भेटवस्तू
व्यापारी पतसंस्थेतर्फे सभासदांना भेटवस्तू

व्यापारी पतसंस्थेतर्फे सभासदांना भेटवस्तू

sakal_logo
By

व्यापारी पतसंस्थेतर्फे सभासदांना भेटवस्तू
मुरगूड, ता. १५ : येथील व्यापारी नागरी पतसंस्थेने सभासदांना दिवाळीनिमित्त वस्तूंचे वितरण केले. कर्मचाऱ्यांना २५ टक्के बोनस दिला. अनिल मगदूम यांना वाहनाचे वितरण झाले. या वेळी गजाननराव गंगापूरे, अनंत फर्नांडिस, विनय पोतदार, पुंडलिक डाफळे, चंद्रकांत माळवदे, नवनाथ डवरी, अध्यक्ष किरण गवाणकर, उपाध्यक्ष रोहिणी तांबट, प्रशांत शहा, साताप्पा पाटील, किशोर पोतदार, नामदेव पाटील, शशिकांत दरेकर, हाजी धोंडिबा मकानदार, प्रदीप वेसणेकर, यशवंत परीट, प्रकाश सणगर, संदीप कांबळे, सुरेश जाधव, महादेव तांबट, संगीता नेसरीकर, सचिव सुदर्शन हुंडेकर उपस्थित होते.