सामाजिक न्यायचा वर्धापन दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सामाजिक न्यायचा वर्धापन दिन उत्साहात
सामाजिक न्यायचा वर्धापन दिन उत्साहात

सामाजिक न्यायचा वर्धापन दिन उत्साहात

sakal_logo
By

56547
.....
‘सामाजिक न्याय’चा वर्धापन दिन

कोल्‍हापूर, ता. १५ : जिल्‍हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वतीने मिस क्लार्क होस्टेल (बिंदू चौक) सामाजिक न्याय विभागाचा ९० वा वर्धापन दिन उत्‍साहात साजरा करण्यात आला. या वेळी सामाजिक न्याय विभागाच्या स्थापनेपासून आतापर्यंतची विभागाची सर्व स्थित्यंतरे व इतिहास तसेच सामजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमास जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे, वित्त व लेखा अधिकारी रवींद्र पाटील, शाहू जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सतीश माने, एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक सचिन भोईटे उपस्‍थित होते. या वेळी कमवा व शिका या योजनेअंतर्गत कार्यालयात कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी मोबाईलचे वितरण करण्यात आले.