साहस फाऊंडेशनतर्फे मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साहस फाऊंडेशनतर्फे मदत
साहस फाऊंडेशनतर्फे मदत

साहस फाऊंडेशनतर्फे मदत

sakal_logo
By

५६६२७
कोल्हापूर : ‘साहस’तर्फे मिठाई पाकिटांच्या वाटप प्रसंगी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, व्ही. बी. पाटील आदी.

‘साहस’तर्फे जवानांना मिठाई
कोल्हापूर, ता. १५ : साहस डिसॅबिलिटी रिसर्च ॲड केअर फाउंडेशनतर्फे (साहस) दीपावलीनिमित्त राजस्थानमध्ये तैनात असलेल्या जवानांना ५०० मिठाईची पाकिटे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते भेट दिली. न्यू पॅलेस येथे कार्यक्रम झाला. ‘साहस’चे विश्‍वस्त सीताराम पाटील, कार्यकर्ते संतोष एकशिंगे हे स्वत: जोधपूर (राजस्थान) येथे जाऊन ही मिठाई जोधपूर येथील प्रशासन कार्यालयाकडे सुपूर्द करतील. तिथे तैनात असलेल्या आपल्या जवानांना वाटप करतील. ‘साहस’चे विश्‍वस्त उपाध्यक्ष अभिषेक मोहिते, सचिव तेज घाटगे, विश्‍वस्त अशकीन आजरेकर, सीताराम पाटील, कृष्णात पाटील, देवल क्लबचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील उपस्थित होते.