नॅबतर्फे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नॅबतर्फे कार्यक्रम
नॅबतर्फे कार्यक्रम

नॅबतर्फे कार्यक्रम

sakal_logo
By

राष्ट्रीय दृष्टीहीन संघातर्फे आज कार्यक्रम
कोल्हापूर : राष्ट्रीय दृष्टीहीन संघ सामाजिक संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे जागतिक अंध दिन तथा पांढरी काठी दिन साजरा झाला. यानिमित्त रविवारी (ता. १६) अंध व्यक्तींना पांढरी काठी वितरण, दिवाळी भेटवस्तू देण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता दसरा चौक या ठिकाणाहून जनजागृती फेरीचे आयोजन केले आहे. या फेरीचे उद्‌घाटन डॉ. विजय इराणी, डॉ. संदीप पाटील, डॉ. बळवंत दांडेकर, बँक ऑफ इंडिया एसी, एसटी, ओबीसी संघटना यांच्या हस्ते होणार आहे.