आजचे कार्यक्रम-१६ ऑक्टोंबर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम-१६ ऑक्टोंबर
आजचे कार्यक्रम-१६ ऑक्टोंबर

आजचे कार्यक्रम-१६ ऑक्टोंबर

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम- १६ ऑक्टोबर
........
- विश्व युवा व्याख्यानमाला ः श्री सद्‌गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट आयोजित ऑनलाईन विश्व युवा व्याख्यानमालेचे उद्‌घाटन. स्थळ ः श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय. वेळ ः सायंकाळी साडेपाच वाजता
- लाल पांढरी काठी वितरण ः श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट, अरिहंत जैन फाउंडेशन, भारतीय जैन संघटनेच्या वतीने राष्ट्रीय दृष्टीहीन संस्थेच्या सदस्यांना लाल पांढऱ्या काठीचे वितरण. स्थळ ः गुजरी जैन मंदिर मरुधर भवन, वेळ ः सकाळी अकरा वाजता.