समर्थ मोटर्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समर्थ मोटर्स
समर्थ मोटर्स

समर्थ मोटर्स

sakal_logo
By

समर्थ मोटर्समध्ये
हिरो ग्रँड फेस्टिव्हल
गडहिंग्लज, ता. १७ : हिरो मोटोकॉर्पचे येथील अधिकृत वितरक समर्थ मोटर्समध्ये खास दिवाळीनिमित्त हिरो ग्रँड इंडियन फेस्टिव्हल सुरु झाले. या फेस्टिव्हलअंतर्गत हिरो दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सवलत योजना असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समर्थ मोटर्सचे अमरनाथ घुगरी व आलोक घुगरी यांनी केले आहे.
ते म्हणाले, ‘हिरोच्या एच.एफ डिलक्सवर २१००, न्यू सुपर स्प्लेंडरसाठी दोन हजार रोख सवलत मिळेल. स्कूटर खरेदीवरही चांगली सवलत आहे. तीन हजारांचा एक्स्चेंज बोनस व चार हजाराचे गुडलाईफ हौचर मिळेल. दोन वर्षापर्यंत मेंटेनन्स फ्री, एक वर्ष इन्शुरन्सचा लाभही मिळेल. एक्स्ट्रीम व एक्स पल्सरवर पाच हजारांचा एक्स्चेंज बोनस आहे. स्प्लेंडर, पॅशन एक्सटेक, ग्लॅमर एक्सटेक खरेदीवर साडेसात हजारांपर्यंतचा लाभ मिळेल. एक हजाराचा अतिरिक्त कॉर्पोरेट ऑफर आहे. गुडलाईफ सदस्यत्वाचा लाभ मिळणार असून दोन लाखांचा अपघाती विमा मिळेल. न्यू सुपर स्प्लेंडर व न्यू स्प्लेंडर एक्सटेक नवीन रुपात उपलब्ध आहेत. शोरुममध्ये ग्राहकांसाठी लकी ड्रॉ योजनाही आहे. पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे ३२ इंच एलईडी टीव्ही, बजाज कुलर, बजाज मिक्सर अशी बक्षिसे आहेत. सर्व ग्राहकांसाठी हमखास भेटवस्तू दिली जाईल. हिरो दुचाकी खरेदी केल्यास पाच मोफत सर्व्हीसिंगची सुविधा मिळणार आहे. ग्राहकांनी तत्काळ हिरो दुचाकी बुक करुन दिवाळीच्या सवलत योजनेचा लाभ घ्यावा.