आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

सत्कार
सौ. मंजिरी मोरे-देसाई यांचा सत्कार
स्थळ - गोपाळकृष्ण गोखले कॉलेज
वेळ - सकाळी साडे दहा वाजता
........
बैठक
बळीराजा महोत्सव तयारीसाठी बैठक
स्थळ ः शेतकरी कामगार पक्ष कार्यालय, टेंबे रोड
वेळ - सायंकाळी साडेपाच वाजता
......
व्याख्यान
विश्‍वपंढरीतर्फे विश्‍व युवा व्याख्यानमाला
वक्ते- खासदार डॉ. अमोल कोल्हे
स्थळ - विश्‍वपंढरी, हॉकी स्टेडीयम
वेळ - सायंकाळी सहा वाजता


.........

...........