राजन दड्डीकर यांना पदोन्नती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजन दड्डीकर यांना पदोन्नती
राजन दड्डीकर यांना पदोन्नती

राजन दड्डीकर यांना पदोन्नती

sakal_logo
By

ajr165.jpg
56820
राजन दड्डीकर
------------------
राजन दड्डीकर
यांना पदोन्नती
आजरा ः भादवण ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राजन दड्डीकर यांना नुकतीच विस्तार अधिकारीपदी पदोन्नती मिळाली आहे. यापूर्वी महागाव, करंबळी, इंचनाळ, गिजवणे, नेसरी (ता. गडहिंग्लज), चिपरी (ता. शिरोळ), आजरा ग्रामपंचायत व सध्या भादवण येथे सेवा बजावली आहे. ग्रामसेवक म्हणून १२ वर्षे व ग्रामविकास अधिकारी म्हणून १७ वर्षे त्यांनी काम पाहिले आहे. गडहिंग्लज पंचायत समिती येथे विस्तार अधिकारी (ग्रामविकास) म्हणून त्यांना नुकतेच जिल्हा परिषदेकडून पदोन्नती आदेशाचे पत्र मिळाले आहे.