निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

५६८२८

रक्मिणी काटकर
कोल्हापूर : कसबा बावडा, टेंबलाईनगर, लाईन बझारमधील श्रीमती रक्मिणी गणपती काटकर (वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

५६८३०

चेतन माने
कोल्हापूर : शुक्रवार पेठ, नागराज गल्लीतील चेतन युवराज माने (वय २०) याचे निधन झाले. त्याच्या मागे मोठा परिवार आहे.

५६८३६
संजय लोंढे
कोल्हापूर : राजारामपुरी, मातंग वसाहतीतील संजय मार्तंड लोंढे (वय ५९) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १७) आहे.

५६८४८
अजित कांबळे
कोल्हापूर : रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील अजित सखाराम कांबळे (वय ५८) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १७) आहे.
...........
०१८९६
बापू पाडळकर
शिरोली दुमाला : सावर्डे दुमाला (ता. करवीर) येथील बापू गणू पाडळकर (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

०१८९४
रघुनाथ पोवार
शिरोली दुमाला : सावर्डे दुमाला (ता. करवीर) येथील रघुनाथ शंकर पोवार (वय ५५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.


०१७९६
तुकाराम पाटील
कसबा तारळे : येथील वारकरी तुकाराम दादू पाटील (वय ८८) यांचे निधन झाले. भोगावती सहकारी साखर कारखान्याचे निवृत्त कामगार प्रतिनिधी सूर्यकांत पाटील व श्री गैबी-विठ्ठलाई खेळे मंडळाचे सदस्य चंद्रकांत पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

०१७२८
रामचंद्र पाटील-गुरव
हळदी : बेले (ता.करवीर) येथील रामचंद्र पाटील-गुरव (वय ६५) यांचे निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, तीन मुली व नातवंडे असा परिवार आहे.


००३१७
शालन जाधव
कोल्हापूर : पेठ (ता. वाळवा) येथील शालन वसंतराव जाधव (वय ७८) यांचे निधन झाले. कोल्हापूर महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. रमेश जाधव यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या मागे पती, दोन मुले, विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या (सोमवारी) पेठ (ता. वाळवा) येथे सकाळी नऊ वाजता होईल.
.........

56755
अशोक कुडतरकर
चंदगड ः येथील अशोक लक्ष्मण कुडतरकर (वय ७५) यांचे निधन झाले. पंचक्रोशीत चाळीस वर्षांहून अधिक काळ त्यांनी पेंटर म्हणून व्यवसाय केला. त्यांच्या मागे, पत्नी, दोन विवाहित मुली व नातवंडे असा परीवार आहे.
--------------------------------
56756
गोदावरी कांबळे
चंदगड ः येथील गोदावरी पांडुरंग कांबळे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
---------------------------------------------
56757
गंगाराम गडकरी
चंदगड ः मजरे कारवे (ता. चंदगड) येथील गंगाराम भरमू गडकरी (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. १८) सकाळी आहे.
-----------------------------------
chd१६८.jpg-
56758
रुपेश अनगुडे
चंदगड ः खालसा कोळिंद्रे (ता. चंदगड) येथील रुपेश बाबू अनगुडे (वय ४०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. माजी सरपंच तसेच विविध कार्यकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले होते.