खाऊ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खाऊ
खाऊ

खाऊ

sakal_logo
By

57074
कोल्हापूर ः जिल्हा कामगार विभागातील सेकंड इनिंग ग्रुपतर्फे बाल कल्याण संकुलातील मुलांना जीवनावश्यक साहित्य भेट देताना बी. बी. पाटील, पी. ए. पाटील, एम. व्ही. सोनार, एम. जी. खाडे, व्ही. एस. चौगुले, बी. डी. गुजर, आर. बी. पाटगावकर, जी. ए. थोरवत व आर. व्ही. पाटील आदी.

बालकल्याण संकुलात
मुलांना खाऊचे वाटप
कोल्हापूर ः जिल्हा कामगार विभागातील सेकंड इनिंग ग्रुपमधील निवृत्त अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने बाल कल्याण संकुलातील मुलांची दीपावली आनंदी व्हावी हा उद्देश ठेवून तेथील मुलांना जीवनावश्यक साहित्य, तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी बी. बी. पाटील, पी. ए. पाटील, एम. व्ही. सोनार, एम. जी. खाडे, व्ही. एस. चौगुले, बी. डी. गुजर, आर. बी. पाटगांवकर, जी. ए. थोरवत व आर व्ही पाटील यांनी सहकार्य केले.