आवश्‍यक बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आवश्‍यक बातमी
आवश्‍यक बातमी

आवश्‍यक बातमी

sakal_logo
By

57108
कोल्हापूर : भारतीय जवानांसाठी ५०० किलो मिठाई प्रदान करताना उपस्थित मान्यवर.

५०० किलो मिठाई भारतीय जवानांसाठी
कोल्हापूर : अयोध्या फाउंडेशन, ‘टीम युनिव्हर्सल’चे सीएमडी कॅप्टन उत्तम पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ५०० किलो मिठाई भारतीय जवानांकडे सुपूर्द केली. या कार्यक्रमासाठी ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, कृषी विद्यापीठाचे श्री. मराठे, अयोध्या फाउंडेशनचे व्ही. बी. पाटील, रत्नदीप हेंद्रे, युनिव्हर्सल सिक्युरिटीज्‌ सर्व्हिसेसचे पी. एस. भारमल उपस्थित होते. दिवाळी गोड व्हावी, या हेतूने पंधरा वर्षे सीमेवरील जवानांना मिठाई पाठविण्याचे काम या संस्थांतर्फे सुरू आहे.